Sign in to confirm you’re not a bot
This helps protect our community. Learn more
JAI BHAVANI JAI SHIVAJI SONG
308KLikes
25,424,734Views
2017Apr 10
(A video made by me ) ध्येयमंत्र शिवरायांचे आठवावें रुप । शिवरायांचे आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ।।१।। शिवरायांचा कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणें । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजे तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।३।। याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावेँ ? ।।४।। शिवरायांसी आठवावें । जीवित त णवत मानावें । इहलोकीं परलोकीं उरावे । किर्तीरुपें ।।५।। निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।६।। ।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।।

Shorts remixing this video

Follow along using the transcript.

Shreeraj dudhal

45.2K subscribers